Buldhana Accident : चालकाला झोप आल्याने बस आधी झाडाला धडकली, नंतर पलटली
Buldhana Accident : बस चालकाला झोप आल्याने भरधाव बसवरील नियंत्रण सुटून बस पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन प्रवासी गंभीर आहेत.
Continues below advertisement
Buldhana Bus Accident
Continues below advertisement
1/8
बुलढाण्यात जुन्या मुंबई-पुणे-नागपूर महामार्गावर सुलतानपूर नजिक खाजगी बसला अपघात झाला.
2/8
बस चालकाला झोप आल्याने भरधाव बसवरील नियंत्रण सुटून बस पलटी होऊन अपघात झाला.
3/8
image 3
4/8
या अपघातात सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन प्रवासी गंभीर आहेत.
5/8
साई अमृत ट्रॅव्हल्सची बस पुण्याहून नागपूरकडे जात होती. सकाळी 7.15 वाजता अपघात झाला.
Continues below advertisement
6/8
बसमध्ये 35 प्रवासी होते. अनियंत्रित होऊन बस सुरुवातीला झाडाला धडकली आणि नंतर पलटी झाली.
7/8
अपघातात बस चालक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पोलीस आणि स्थानिकांनी जखमी प्रवाशांना मदत केली.
8/8
जखमींवर मेहकर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील उपचारासाठी औरंगाबाद इथे नेण्यात येणार आहे.
Published at : 08 Sep 2023 08:36 AM (IST)