Buldhana News: पोलीस स्टेशनच्या हद्दीतच केली अफूची शेती; गुन्हे शाखेची कारवाई, बुलढाण्यात खळबळ
Buldhana News: अंदाजे 3 कोटी रुपयांची अफूची झाडे जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
Buldhana News
1/6
बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलिसांच्या हद्दीत शेतकऱ्याने चक्क अफूची शेती केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
2/6
अफूच्या शेतीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे.
3/6
अंदाजे 3 कोटी रुपयांची अफूची झाडे जप्त केल्याची माहिती समोर आली आहे.
4/6
स्थानिक गुन्हे शाखेने शेतकरी संतोष सानप याला ताब्यात घेतलं.
5/6
बुलढाणा जिल्ह्यात पहिल्यांदाच अफूची (अमली पदार्थ) आढळल्याने खळबळ उडाली.
6/6
सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेकडून तपास केला जात आहे.
Published at : 22 Feb 2025 07:37 AM (IST)