Buldhana Accident: समृद्धी महामार्गावर खाजगी प्रवासी बस अन् पीकअपचा भीषण अपघात; 19 जण जखमी
Buldhana Accident: समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरीडोर चेनेज 279 वर मेहकर नजिकजवळ अपघात झाला आहे.
Buldhana Accident
1/7
Buldhana Accident: समृद्धी महामार्गावरील मुंबई कॉरीडोर चेनेज 279 वर मेहकर नजिक जवळ अपघात झाला आहे.
2/7
खाजगी प्रवासी बस आणि पिकअपचा भीषण अपघात झाला आहे.
3/7
सदर अपघातामध्ये दोन्ही वाहनातील 19 प्रवासी जखमी झाले असून यामधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
4/7
दोन्ही वाहने नागपूरहून मुंबईच्या दिशेने जात होती.
5/7
पावसामुळे वाहन घसरल्याने एकमेकांना धडकलीत.
6/7
अपघातानंतर काहीवेळ मुंबई कॉरिडॉरवरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
7/7
सदर अपघातामधील जखमींवर मेहकर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Published at : 09 Jul 2025 12:40 PM (IST)