Bhendwal Ghatmandni Buldhana: भारत अन् पाकिस्तानमध्ये युद्ध होणार?; महाराष्ट्रात प्रसिद्ध असणाऱ्या 'भेंडवळ'चा अंदाज जाहीर!

Bhendwal Ghatmandni Buldhana: गेल्या साडे तीनशे वर्षांपेक्षा जास्त काळाची परंपरा असलेली भेंडवळची मांडणी आज बुलढाण्यातील भेंडवळमधे पार पडली.

Continues below advertisement

Bhendwal Ghatmandni Buldhana

Continues below advertisement
1/11
गेल्या साडे तीनशे वर्षांपेक्षा जास्त काळाची परंपरा असलेली भेंडवळची मांडणी आज बुलढाण्यातील भेंडवळमधे पार पडली. या घट मांडणीत शेतीविषयक, राजकीय परिस्थिती, देशाची आर्थिक स्थिती, देशाची संरक्षण स्थिती याविषयी वर्षभराचे अंदाज वर्तवण्यात आले.
2/11
आज (1 मे) सकाळी सूर्योदयाच्या वेळी या मांडणीचे अंदाज वर्तविण्यात आलेत. या परिसरातील शेतकरी भेंडवळच्या मांडणीच्या अंदाजांवर विश्वास ठेवून वर्षभराच्या पीक पाण्याचे नियोजन करत असतात. मात्र एबीपी माझा या भेंडवळच्या मांडणीत समोर आलेल्या अंदाजाना दुजोरा देत नाही. भेंडवळच्या मांडणीत कोणते अंदाज वर्तवण्यात आले जाणून घ्या...
3/11
1. या वर्षी पीक पाणी सर्वसाधारण असून, कापूस पिकावर रोगराई जास्त असेल, तर इतर पिके साधारण येतील यात गहू, हरबरा, उडीद मुंग, ज्वारी, तूर.
4/11
2. शेतमालाला भाव मिळणार नाही, मंदी असेल.
5/11
3. यंदा पाऊस जून महिन्यात साधारण तर जुलै महिन्यात भरपूर पाऊस, ऑगस्ट मध्ये नुकसान करणारा पाऊस असेल तर सप्टेंबर मध्ये भरपूर पाऊस असेल.
Continues below advertisement
6/11
4. यंदा देशात नैसर्गिक जसे पूर, भूकंप, युद्धजन्यआपत्तीचं प्रमाण जास्त असेल.
7/11
5. देशात मोठ्या प्रमाणात आर्थिक टंचाई असेल.
8/11
6. राजा कायम असेल पण कायम तणावात असेल.
9/11
7. यंदा पिके साधारण राहणार असून, पावसाळा चांगला असेल.
10/11
8. परकीय शत्रू पासून मोठा त्रास वाढणार आहे.
11/11
9. भारत पाकिस्तानमध्ये तणाव असला तरी युद्ध होणार नाही, भेंडवळच्या घटमांडणीतील अंदाज.
Sponsored Links by Taboola