ABP  WhatsApp
✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • निवडणूक
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Follow us :

  • मुख्यपृष्ठ
  • फोटो गॅलरी
  • बीड | beed news
  • Shravan Somvar 2023: परळीतील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ

Shravan Somvar 2023: परळीतील वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ

गोविंद शेळके, एबीपी माझा Updated at: 28 Aug 2023 01:14 PM (IST)
1

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील वैद्यनाथ मंदिरात दुसऱ्या श्रावण सोमवार निमित्ताने भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Download ABP Live App and Watch All Latest Videos

View In App
2

श्रावण सोमवारच्या निमित्ताने याच वैद्यनाथाच्या मंदिरावर आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून, आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे.

3

प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर राज्यातून देखील मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात.

4

भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टच्या वतीने विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आले आहे.

5

त्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांचा देखील बंदोबस्त देखील मंदिर परिसरामध्ये तैनात करण्यात आला आहे.

6

श्रावण महिन्यामध्ये प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविक मंदिरात मोठी गर्दी करत असतात, त्यातच आज दुसरा सोमवार असल्याने दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मोठी रीघ पाहायला मिळाली.

7

विशेष म्हणजे पहिल्या श्रावण सोमवारी सुद्धा अशीच काही गर्दी पाहायला मिळाली होती.

NEXT PREV

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.