GK: गाडीच्या नंबर प्लेटवरुन तुम्ही शोधू शकता गाडीच्या मालकाचं नाव; कसं? पाहा...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
03 Jul 2023 02:12 PM (IST)
1
सगळ्यात आधी फोनमध्ये एमपरिवहन (mParivahan) अॅप डाऊनलोड करा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
अॅपवर प्रथम साइन इन करा आणि वरती असलेल्या सर्च बॉक्समध्ये गाडीचा नंबर टाका. लेन्स (Sesrch Icon) वर क्लिक करा. यानंतर, तुम्हाला वाहनाची संपूर्ण माहिती मिळेल, जसे की वाहनाचे मॉडेल, वाहन नोंदणीची तारीख, नोंदणी प्राधिकरण आणि मालकाचं नाव आणि पत्ता. मात्र, गाडीच्या मालकाचं संपूर्ण नाव यात दिसत नाही. संपूर्ण नाव जाणून घेण्यासाठी आपण खालील पद्धत वापरू शकता.
3
प्ले स्टोरवरुन प्रथम Car Info नावाचं अॅप डाऊनलोड करा.
4
त्यानंतर मुख्य पेजवर Vehicle search या आयकॉनवर क्लिक करा.
5
यानंतर सर्च बॉक्समध्ये गाडीचा नंबर टाकून सर्च करा, यानंतर तुम्हाला गाडीच्या मालकाचं पूर्ण नाव आणि इतर माहिती मिळेल.