Sunroof Cars: 'या' आहेत भारतातील पाच सर्वोत्तम सनरूफ कार, पाहा फोटो

Hyundai Creta
1/10
भारतातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती आपल्या ब्रेझा एसयूव्ही कारमध्ये सनरूफचा पर्याय देखील देते.
2/10
या कारची सुरुवातीची किंमत 7.99 रुपयांपासून सुरू होते आणि 13.96 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.
3/10
टाटाच्या नेक्सन एसयूव्ही कारमध्येही सनरूफ फीचर आहे.
4/10
या कारची किंमत 7.60 लाख रुपये ते 14.08 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
5/10
मारुतीनंतर देशात ह्युंदाईच्या सर्वाधिक पसंतीच्या कार आहेत.
6/10
कंपनीने आपल्या प्रीमियम हॅचबॅक कार i20 मध्ये सनरूफचा पर्याय दिला आहे. या कारची किंमत 7.07 रुपये ते 11.62 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे.
7/10
Hyundai च्या SUV कार व्हेन्यूमध्ये तुम्हाला सनरूफचा पर्याय देखील मिळेल.
8/10
या कारची सुरुवातीची किंमत 7.53 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 12.72 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत जाते.
9/10
Hyundai ची तिसरी कार Hyundai Creta मध्ये तुम्हाला सनरूफचा पर्याय देखील देण्यात आला आहे.
10/10
ही SUV कार 10.44 लाख रुपयांपासून ते 18.24 लाख रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत उपलब्ध आहे.
Published at : 06 Nov 2022 07:27 PM (IST)