PHOTO : Husqvarna ची दमदार स्पोर्ट्स बाईक; आकर्षक लूक, फिचर्स अन् बरंच काही...
Husqvarna Svartpilen 250 ही स्पोर्ट्स बाईक 2.11 लाख बाजारात रुपयांना उपलब्ध आहे (PHOTO Credit : www.husqvarna-motorcycles.com)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSvartpilen मध्ये 43mm WP USDs आणि मागील WP मोनोशॉकसह हायड्रो-फॉर्म्ड स्टील हँडलबार आहे (PHOTO Credit : www.husqvarna-motorcycles.com)
Svartpilen 250 चा नवा, आकर्षक लूक इतर स्पोर्ट्स बाईकपेक्षा वेगळा आहे (PHOTO Credit : www.husqvarna-motorcycles.com)
या बाईकमध्ये 320MM फ्रंट डिस्क आणि 230MM मागील डिस्कसह 17-इंच अलॉय व्हीलसह हलक्या वजनाच्या ट्रेलीस फ्रेम आहेत (PHOTO Credit : www.husqvarna-motorcycles.com)
Svartpilen 250 चे 248.8cc BSVI इंजिन 6 गीअर्सशी जोडलं गेलंय (PHOTO Credit : www.husqvarna-motorcycles.com)
या बाईकचा एकंदरीत लूक क्लासी असून टू सीटरचा वन सीटर करणं अगदी सहज शक्य आहे. (PHOTO Credit : www.husqvarna-motorcycles.com)
आधुनिक इंधन इंजिन, लिक्विड कूल्ड टेक्नॉलॉजीसह, सिंगल-सिलेंडर चार-स्ट्रोक 250cc ट्वीन ओव्हरहेड कॅमशाफ्ट इंजिनमधे उपलब्ध आहे (PHOTO Credit : www.husqvarna-motorcycles.com)
Husqvarna Svartpilen 250 ला नवा आकर्षक हेड फुल टँक, 6-स्पीड गिअरबॉक्स आणि स्लिपर क्लच आहे (PHOTO Credit : www.husqvarna-motorcycles.com)
बाईकसाठी कार्ब वजन 154KG आहे. आकर्षक हेडलाइट, याची किंमत इतर स्पोर्ट्स बाईकच्या स्पर्धात्मक किमतीत आहे. 2,10,650 (एक्स-शोरूम) एवढी किंमत आहे. (PHOTO Credit : www.husqvarna-motorcycles.com)