Best Mileage Bike: एक लीटर पेट्रोलमध्ये 96.9 किमीपर्यंत मायलेज देणाऱ्या पाच बाईक, किंमतही कमी
Honda SP-125 मध्ये 123.94 सीसी इंजिन आहे. या 8पीएस पॉवर निर्मिती करतात. ही बाइक एक लीटर पेट्रोलमध्ये 65 किमीपर्यंत धावू शकते. होंडा एसपी-125ची दिल्लीतील एक्स शो रुम किमत 78 हजार 947 रुपये आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppHero HF 100 मध्ये 97.2 सीसी इंजिन आहे. 7.91 पीएस पॉवर निर्मिती करतो. ही बाइक एक लीटर पेट्रोलमध्ये 70 किमी मायलेज देते.
TVS Sport मध्ये 99.7 सीसी इंजिन आहे. 8.1 पीएस पॉवर निर्मिती करते. ही बाइक एका लीटर पेट्रोलमध्ये 74 किमीचा मायलेज देते. टीव्हीएस स्पोर्टची एक्स-शो रुम किंमत 58 हजार,130 पासून सुरू आहे.
Bajaj CT100 मध्ये 102 सीसी इंजिन आहे. 7.9 पीएस पॉवर निर्मिती करते. ही बाइक एक लीटर पेट्रोलमध्ये 89.5 किमीचा मायलेज देते. एक्स-शो रुम किंमत 53 हजार 696 रुपयांपासून सुरू होते.
Bajaj Platina 100 मध्ये 102 सीसीचे इंजिन आहे. 7.9 पीएस पॉवर निर्मिती करते. ही बाइक एक लीटर पेट्रोलमध्ये 96.9 किमीचा मायलेज देते. बजाज प्लेटिना 100 ची एक्स-शो रुम किंमत 59,040 रुपयांपासून सुरू होते.