PHOTO: औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पिकांचे नुकसान
मोसीन शेख
Updated at:
18 Oct 2022 04:56 PM (IST)
1
परतीच्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
सोयगाव तालुक्यात सोमवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली.
3
पैठणच्या पाचोड येथील ग्लाहाटी नदीला रात्री झालेल्या पावसाने पूर आला. त्यामुळे पाचोड खुर्दचा संपर्क तुटला होता.
4
जोरदार पावसाने काढणीला आलेल्या सोयाबीनच्या शेतात पाणी तुंबल्याचे पाहायला मिळाले.
5
कापसाच्या पिकात देखील पाणीच-पाणी पाहायला मिळाले.
6
वेचणीला आलेल्या कापसाचे बोंड पावसाच्या पाण्याने ओली झाली आहेत.
7
या परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे.
8
नगदी पीक हातातून जात असल्याने दिवाळी सारखा सण कसा साजरा करावा असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
9
शेतातील पाण्याचा नीचारा होत नसल्याने पीक पिवळी पडत आहेत.