Shirdi : शिर्डी साईभक्तांना प्रसादलयात आमरसाची मेजवानी, साईभक्ताने दिले 2500 किलो केसर आंब्याचे दान
नितीन ओझा, एबीपी माझा
Updated at:
12 Jun 2023 04:25 PM (IST)
1
देशविदेशातील भाविक साईबाबांच्या दर्शनाला आल्यावर साईंच्या झोळीत रोख रकमेसह, मोठं दान करतात
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पुणे येथील दानशूर साईभक्त दीपक सरगळ यांनी साईंच्या चरणी 2500 किलो आंब्यांचे दान केले.
3
साईभक्तांना आज आमरसाची मेजवानी देण्यात आली आहे.
4
मागील वर्षी सुद्धा याच साईभक्ताने 5 हजार किलो आंबे दान केले होते.
5
पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे राहणारे दीपक सरगळ या साईभक्ताने साई संस्थांनला 2500 किलो आंबे दान स्वरूपात दिले
6
साई संस्थानने भोजनालयात या आंब्याचा थंडगार आमरस तयार केलाय.
7
केसर जातीच्या आंब्याचा रस आज बनविण्यात आला आहे.
8
साईबाबा संस्थानच्या प्रसादलयात सकाळपासून आमरसच मिष्ठान भोजन देण्यात आले.
9
साईभक्तांना सुद्धा हा सुखद धक्का ठरला आहे.