PHOTO | वाशिममध्ये फुलला दुर्मिळ पिवळा पळस; निसर्गप्रेमींसाठी पर्वणी
(Photo Credit : Aaditya Ingole)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्यामुळे पिवळा पळसाची झलक पाहण्यासाठी निसर्गप्रेमी जंगलाकडे वळताना दिसत आहेत. (Photo Credit : Aaditya Ingole)
गेल्या अनेक वर्षांत अंधश्रद्धेमुळे पिवळा पळस मोठ्या प्रमाणात तोडला गेला आहे. त्यामुळे आता पिवळा पळस दिसणं दुर्मिळ झालं आहे. (Photo Credit : Aaditya Ingole)
मात्र वाशीमच्या वनोजा जंगलात दुर्मिळ असलेला पिवळा पळस फुलल्याने निसर्ग प्रेमींमध्ये आनंदाच वातावरण आहे. (Photo Credit : Aaditya Ingole)
ग्रामीण भागात रंगपंचमीसाठी नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी पळस फुलाचा वापर केल्या जातो. (Photo Credit : Aaditya Ingole)
रंगपंचमीच्या वेळी पळसाच्या रंगाला ग्रामीण भागात आजही महत्व आहे. (Photo Credit : Aaditya Ingole)
वसंत ऋतूची चाहुल लागताच केशरी पळस बहरतो आणि आठवण होते ते रंगपंचमीची. (Photo Credit : Aaditya Ingole)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -