शेतकऱ्यांच्या संघर्षाचा वेगळा रंग!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Dec 2020 05:40 PM (IST)
1
दरम्यान, शेतकऱ्यांनी आंदोलनाचा मार्ग सोडावा आणि चर्चेसाठी पुढं यावं असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केलं आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
या आंदोलनासाठी शेतकऱ्यांनी पूर्ण तयारी केली असून अन्न, वस्त्र, निवारा सर्व सोबत घेऊन लढतायेत.
3
लहानांपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वजण या आंदोलनाचा भाग होत आहेत.
4
दिवसेंदिवस शेतकरी आंदोलनावा पाठींबा वाढताना दिसत आहे.
5
पंजाब आणि हरियाणातील शेतकरी या कायद्याविरोधात दिल्लीच्या वेशीवर येऊन केंद्र सरकार विरोधात आंदोलन करत आहे.
6
केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात गेले 17 दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -