PHOTO | अभिनेत्री अनिता दातेचं ग्लॅमरस फोटोशूट!
(Photo : instagram @anitadate_kelkar)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत अनिताने राधिका ही भूमिका साकारली आहे. अनिताची ही भूमिका चाहत्यांना फारच आवडली आहे. (Photo : instagram @anitadate_kelkar)
अनिता दातेच्या या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo : instagram @anitadate_kelkar)
अनिता यापूर्वी बॉलिवूड चित्रपट 'अय्या' आणि मराठी चित्रपट 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' या मालिकेतही दिसली होती.(Photo : instagram @anitadate_kelkar)
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून मराठी प्रेक्षकांच्या घरात पोहोचलेली राधिका म्हणजेच, अभिनेत्री अनिता दाते!
अभिनेत्री अनिता दाते हिने ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. या फोटोंमध्ये ती अत्यंत सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोंवर फॅन्सकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.(Photo : instagram @anitadate_kelkar)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -