Malaika Arora Yoga Photos: स्ट्रेच मार्क्स दाखवून मलायका अरोराचे ट्रोलर्सला जोरदार प्रत्युत्तर!
मलायका सध्या तिच्या लव्ह लाइफमुळे चर्चेत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमलायका स्वत: ला फिट ठेवण्यासाठी योगा करते.
मलायकाने हे स्ट्रेच मार्क्स पुन्हा एकदा दाखवून हेटर्सला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
काही दिवसांपूर्वी मलायकाचे हे स्ट्रेच मार्क्स पाहून लोकांनी तिला खूप ट्रोल केलं होतं. काहींनी हे सामान्य असल्याचे सांगितले तर काहींनी अतिशय द्वेषपूर्ण कमेंट केल्या होत्या.
मलायकानेही आज तिच्या गरोदरपणाच्या खुणाही दाखवल्या.
यावेळी मलायकाने गुलाबी रंगाची स्पोर्ट्स ब्रा परिधान केली होती. सोबतचं तिने कमरेला स्वेटर बांधलेला पाहायला मिळाला. यावेळी तोंडावर मास्कही होता.
मलायका योगा करण्यासाठी स्टुडिओमध्ये पोहोचली त्यावेळी तिच्या या छबी टिपल्या आहेत.
सोशल मीडियावर ट्रोल होणे आता नवीन राहीले नाही. बॉलिवूड सेलीब्रिटी बर्याचदा याचे शिकार होतात. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरासोबत हा प्रकार घडला होता. पण मलायकाने याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पुढील फोटोंमध्ये मलायकाने काय केलं पहा?
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -