श्रावणातील पहिल्या सोमवारनिमित्त सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची महाआरती
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदरम्यान मंदिर समितीतर्फे भाविकांना लाईव्ह आरतीची सोय करण्यात आली असून भक्तांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील हब्बू यांनी केली.
इतिहासात पहिल्यांदाच अशाप्रकारे भक्तांविना श्रावणात महाआरती करण्याची वेळ आल्याची मदिरांचे सोमनाथ हब्बू यांनी दिली.
सायंकाळी पुन्हा एकदा मंदिरात महाआरती आणि रुद्राभिषेक पार पडेल.
त्यानंतर गर्भ मंदीरात देखील रुद्राभिषेक तसेच महाआरती पार पडली.
सकाळी 7 वाजता योग समाधीचा रुद्राभिषेक तसेच महाआरती संपन्न झाली.
मात्र मंदिरातील नित्योपचार हे सुरुच आहेत. आज श्रावण सोमवार निमित्त पहाटे काकड आरती पार पडली.
मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यापासून मंदिर बंद आहेत.
महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र इत्यादी राज्यातून देखील भाविक सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी येत असतात.
शेकडो वर्ष जुनं असं हे प्राचीन मंदीर आहे. दरवर्षी श्रावण निमित्त हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात.
पवित्र श्रावणा मासातील पहिल्या सोमवारनिमित्त सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांची महाआरती करण्यात आली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -