Vitthal temple | माघी यात्रेनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई
सुनील दिवाण, एबीपी माझा
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
1
मंदिर परिसराची बॉम्ब शोधक श्वान पथकाने तपासणी केली असून प्रशासन उद्याच्या माघी एकादशीला सज्ज झाले आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
मंदिर परिसरात कोणत्याही भाविकाने पोचू नये यासाठी लोखंडी बरेगेंटिंग करण्यात येत आहे.
3
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील भाविक पुंडलिक महात्मे यांनी ही विद्युत रोषणाईची सेवा दिली आहे.
4
माघी यात्रेला भाविक नसले तरी विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
5
यंदा कोरोनामुळे माघी यात्रा भाविकांसाठी रद्द जरी झाली असली तरी विठ्ठल मंदिरात मात्र या सोहळ्यासाठी सर्व प्रकारची तयारी जोरदार सुरु आहे.
6
माघी यात्रेसाठी आज रात्री बारा वाजेपासून उद्या रात्री बारा वाजेपर्यंत शहर व शेजारील 10 गावात संचारबंदी लागू केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -