Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Leg Pain During Menstruation : मासिक पाळी दरम्यान पाय दुखतात हे उपाय करा !
मासिक पाळीच्या आधी अनेकदा पाय दुखण्याच्या तक्रारी येतात. यामागे काय कारण असू शकते याचा कधी विचार केला आहे का ? या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपायांचा अवलंब करावा.[Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमासिक पाळीपूर्वी पाय दुखण्याची कारणे? :मासिक पाळी दरम्यान इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते. तर प्रोस्टॅग्लँडिन, त्याची पातळी मासिक पाळीच्या शेवटी वाढते. [Photo Credit : Pexel.com]
या हार्मोनल बदलाची अनेक कारणे असू शकतात. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की यामुळे स्नायू क्रॅम्प आणि वेदना सुरू होतात. या दरम्यान, तीव्र वेदना जाणवते. [Photo Credit : Pexel.com]
ही वेदना एका किंवा दोन्ही पायांमध्ये जाणवते. वाढत्या वयानुसार वेदना गंभीरपणे वाढू शकतात.[Photo Credit : Pexel.com]
मासिक पाळी दरम्यान पाय दुखणे कसे कमी करावे :मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी तुम्ही गरम पाण्याची पिशवी देखील वापरू शकता. तसेच गरम पाण्याची बाटली.[Photo Credit : Pexel.com]
एका बाजूला झोपा, यामुळे वेदना कमी होईल. मज्जातंतूंना आराम मिळेल. पाण्यात मीठ मिक्स करून त्यात पाय भिजत ठेवा. भिंतीवर पाय ठेवून झोपा.[Photo Credit : Pexel.com]
यामुळे होतात पायात वेदना : पीरियड्स दरम्यान वेदना होणे हे सामान्य आहे, परंतु जास्त शरीर दुखणे आणि वेदनांनी भरलेले मासिक पाळी सामान्य नसते. [Photo Credit : Pexel.com]
मासिक पाळी दरम्यान पेटके आणि वेदना सहसा चांगले मानले जात नाहीत. जास्त वेदना गंभीर आजार दर्शवू शकतात. त्यामुळे मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदनांबद्दल आपल्याला सर्व काही जाणून घेणे आवश्यक आहे[Photo Credit : Pexel.com]
मासिक पाळीत काही अडचणी येऊ शकतात. तथापि, मासिक पाळी दरम्यान काही वेदना होणे सामान्य आहे.परंतु अशा वेदनांमुळे तुम्हाला तुमचे काम सोडून जावे लागते, तर ही मोठी अडचणीची बाब आहे आणि त्यावर वेळीच उपचार केले पाहिजेत. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]