Tips to balance Home and Office: महिलांनो असे सांभाळा ऑफिस आणि घर!
आजच्या काळात महिलांवर दुहेरी जबाबदारी आहे.नोकरी करणाऱ्या महिलांना घर आणि ऑफिस दोन्ही सांभाळावे लागते. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्त्रिया प्रत्येक कामात आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करतात, ती घरातील सर्व कामे, मुलाची काळजी घेणे,शिक्षण आणि आरोग्याची काळजी घेऊ शकते आणि तिचे ऑफिस देखील करते. [Photo Credit : Pexel.com]
या गोष्टी महिलांना थकवा, अशक्तपणा आणि मानसिक आजारी बनवत आहे. त्यांच्या सततच्या व्यस्त वेळापत्रकामुळे महिला कधी कधी त्यांच्या आजारांकडे दुर्लक्ष करतात. [Photo Credit : Pexel.com]
ज्यामुळे नंतर समस्या निर्माण होऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला घर आणि ऑफिसमध्ये संतुलन राखण्यासाठी काही टिप्स देत आहोत. [Photo Credit : Pexel.com]
जबाबदारी वाटून घ्या: जर तुम्ही नोकरी करणारी महिला असाल तरप्रथम तुम्हाला वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन वेगळे करावे लागेल. हे दोन्ही पूर्णपणे भिन्न जग आहेत. [Photo Credit : Pexel.com]
यात समतोल साधण्यासाठी तुमच्या कामाचा प्राधान्यक्रम ठरवा. ऑफिसमध्ये घराची काळजी करू नका. [Photo Credit : Pexel.com]
सुट्टीच्या दिवशी घरातील सर्व कामे स्वतः करू नका तर जबाबदाऱ्या वाटून घ्या. यामुळे तुम्हाला थोडा आराम वाटेल आणि स्वतःसाठी वेळ काढता येईल. [Photo Credit : Pexel.com]
स्वतःचा वेळ : तुम्ही तुमची वैयक्तिक काळजी घेऊ शकता,तुम्ही तुमचे प्रोफेशनल लाईफ नीट मॅनेज करू शकता तेव्हाच तुमचे व्यवस्थापन चांगले राहील.यासाठी स्वतःला थोडा वेळ द्या. [Photo Credit : Pexel.com]
आवड जपा: निश्चितपणे तुमची आवड शोधून काढा आणि गोष्टींचे नियोजन करा.आपल्या आवडीचे गोष्टी करा. [Photo Credit : Pexel.com]
यामुळे तुम्हाला मानसिक आनंद मिळतोआणि तुम्ही स्थिर राहाल आणि तुमचे जीवन चांगल्या पद्धतीने जगाल.समतोल साधता येईल. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. [Photo Credit : Pexel.com]