Vastu Tips : नाती जपण्यासाठी घरात लावा 'ही' फुले!
कोणतही नातं जोडता येतं तस ते तोडताही येतं, कठीण असतं ते नातं टिकवणं. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनाती जपण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. (Photo Credit : unsplash)
जाणून घेऊया वास्तूनुसार फुलांचे कोणते उपाय केल्याने बिघडलेले नाते पुन्हा मजबूत होऊ शकते. (Photo Credit : unsplash)
कोणती फुले तुम्ही घरी लावल्यामुळे नात्यांमध्ये गोडवा टिकवून ठेवता येतो याबद्दल जाणून घेऊया. (Photo Credit : unsplash)
गुलाबाचे लाल फूल हे प्रेमाचे प्रतीक आहे, त्यामुळे नात्यात गोडवा कायम ठेवण्यासाठी गुलाबाचे झाड लावा. (Photo Credit : unsplash)
सदाहरित फुले समर्पण आणि प्रेमाचे प्रतीक आहेत. त्याच्या नावाप्रमाणेच ते तुमचे नाते सदाहरित आणि मजबूत बनवतात. हे घरामध्ये लावल्याने नकारात्मक ऊर्जा येत नाही. (Photo Credit : unsplash)
पेओनिया फूल घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला लावू शकता . विवाहित मुलींनी ही रोपे घराच्या ड्रॉईंग रूममध्ये ठेवावीत. (Photo Credit : unsplash)
जास्मिनची फुले शांतता आणि स्थिरता देतात. जे नवविवाहित आहेत त्यांच्यासाठी हे फूल खूप शुभ मानले जाते. (Photo Credit : unsplash)
घराच्या ईशान्य किंवा उत्तर किंवा पूर्व दिशेला कमळाचे फूल लावू शकता. हे लावल्याने सुख-समृद्धी मिळते. (Photo Credit : unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)