Immunity Booster: हिवाळ्यात या 5 प्रकारे अद्रकाचा वापर करा, प्रतिकारशक्ती वाढेल!
प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात आल्याचा वापर जेवणाची चव वाढवण्यासाठी केला जातो. इतकेच नाही तर आल्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appतुम्हा सर्वांना माहित आहे की आल्याचा प्रभाव खूप गरम असतो. म्हणूनच हिवाळ्यात अद्रकाचा सर्वाधिक वापर केला जातो.
कारण आल्याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढते, ज्यामुळे शरीराला अनेक आजारांपासून वाचवता येते.
आल्याची चटणी :- हिवाळ्यात आल्याच्या चटणीचा अवश्य समावेश करा. तुम्ही रोटी आणि पराठ्यासोबत खाऊ शकता.
आल्याचे दूध :- हिवाळ्यात ऍलर्जी, सर्दी-खोकला, सर्दी टाळण्यासाठी आल्याचा वापर करा. यासाठी आल्याची पेस्ट बनवून ती दुधात घालून उकळा. त्यानंतर ते गाळून प्या.
आल्याचे सूप : थंडीच्या मोसमात आल्याचे सूप बनवा, त्यासोबत त्यात भाज्या घाला. याच्या सेवनाने आजार टाळता येतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. (फोटो सौजन्य : unsplash.com/)