Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cheap Foreign Trip : कमी बजेटमध्ये परदेश वारी करायचीय? 'हे' ठिकाण यादीत नक्की ॲड करा, पर्यटनप्रेमींसाठी अनोखी पर्वणी
एबीपी माझा ब्युरो
Updated at:
28 Sep 2022 03:31 PM (IST)
1
परदेश वारी करायला प्रत्येकालाच आवडेल. पण अनेकांचं परदेशात फिरण्याचं स्वप्न खर्चा अभावी अपूर्ण राहतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
परदेशात फिरण्याची इच्छा असेल, तर भूटान हा अतिशय चांगला पर्याय आहे.
3
भूटान हा देश नैसर्गिक सौंदर्य लाभलेला सुंदर देश आहे. पर्यटनप्रेमींसाठी भूटान एक पर्वणीचं म्हणावी लागेल.
4
ट्रेन किंवा फ्लाईटने भूटान फिरण्याचा विचार करत असाल तर तुम्ही फक्त 40 ते 50 हजार रुपयांमध्ये 6 ते 4 दिवसांची ट्रिप प्लॅन करु शकता.
5
पुनाखा जोंग भूटानमधील सर्वात मोठं बौद्ध विहार आहे.
6
दोचूला पास हे ही एक महत्त्वाचं पर्यटन स्थळ आहे.
7
भूटानमधील टाइगर नेस्ट मोनास्ट्री सर्वात सुंदर आणि मुख्य टूरिस्ट स्पॉट आहे.
8
हिमालयाच्या कुशीत असलेला हा बौद्ध धर्मियांचा मठ आहे.