Toned Body : जाणून घ्या टोन्ड बॉडीसाठी 11 प्रभावी व्यायाम!
टोन्ड बॉडी म्हणजे फक्त वजन कमी करणं नाही, तर स्नायूंचं संतुलित विकास, पोजश्चर सुधारणा आणि आत्म विश्वास याचा संगम आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि कार्डिओ च्या योग्य मिश्रणाने हे साध्य होते .
Continues below advertisement
टोन्ड बॉडी
Continues below advertisement
1/13
11 प्रभावी घरगुती आणि जिम-व्यायाम ज्या मदत करू शकतात.. जाणून घेऊया!
2/13
1. पुश-अप्स (Push-ups) दोन हात, छाती, खांदे आणि कोअर मजबूत करतो. सुरुवातीला दीवारावर किंवा उंच बॉक्सवर करून पुढे ग्राऊंड पुश‑अप्स करा .
3/13
2. प्लँक (Plank) कोअर, पाठीचा भाग, ग्लूट्स आणि पोश्चर सुधारण्यासाठी उत्तम. सुरुवातीला ३०–६० सेकंद धरावे .
4/13
3. बॉडीवेट स्क्वॉट्स (Squats): खांदे, ग्लूट्स, थाय आणि कोअर सक्रिय करतो, खांद्यांमध्ये बॅलन्स सुधारतो. पहिली नीट फॉर्म शिकून १५–२० रेप्स×३ करा .
5/13
4. लंजेस (Lunges) पायांमध्ये संतुलन आणि ताकद आणतो. प्रत्येक पायाला १२–१५ रेप्स×३ सेट करा .
Continues below advertisement
6/13
5. बर्पीज (Burpees) याने पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. कार्डिओ व स्ट्रेंथ एकत्र यामुळं करता येते. १०–१५ रेप्स×३ सेट करा.
7/13
6. हिप-ब्रिज (Glute Bridge) :पाठीचा कोअर भाग, आणि लोअर-बॅक मजबूत करू शकतो. १५–२० रेप्स×३ करता येतो .
8/13
7. सिंगल-लेग डेडलिफ्ट / डम्बल रो यामुळे पाठीचे स्नायू, ग्लूट्स, कोअर व पाय सक्रिय होतात.
9/13
8. सायकलिंग / ट्रेडमिल / पोहणे : हे तीनही प्रकार कार्डिओसाठी उत्तम आहेत. आपल्या क्षमतेनुसार आपण ते करू शकतो.
10/13
9. साइड प्लँक & साइड किक्स: बाजूचे स्नायू (obliques), लवचिकता वाढवण्यासाठी आपल्याला मदत करता, आणि संतुलन वाढवतात.
11/13
10. पल्स एक्सरसाइजेस (Bridge pulses, Squat pulses) : स्नायूंना स्निग्ध हालचालींनी टोन करते. त्यामुळे बॉडी टोन्ड होण्यात मदत होते.
12/13
11. योग, स्ट्रेचिंग आणि फेस‑योगा : फिटनेससोबत लवचिकता तसेच चेहऱ्याचं टोनिंग वाढवतो.
13/13
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Published at : 08 Jul 2025 08:41 AM (IST)