पिंगा ग पोरी पिंगा... पारंपरिक गाणी, फुगड्या खेळत मंगळागौर अमेरिकेतील मंगळागौर उत्साहात

मंगळागौरीचा सण म्हटला आणि त्यात जर मंगळागौरीचे खेळ आले नाही तर मग हा सण पूर्णच होणार नाही.

Feature Photo

1/9
अमेरिकेतील कॉलीन कॉलेजच्या परिसरात मंगळागौर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आहे.
2/9
या कार्यक्रमाला 525 हून अधिक महिला आणि मुली मंगळागौरीत सहभागी झाल्या होता.
3/9
फ्रीस्कोमधला कॉलीन कॉलेजचा परिसर नऊवारी साड्या, नथी अशा पारंपारिक वेशभूषांनी गजबजला होता.
4/9
कार्यक्रमाची सुरुवात मंगळागौरीच्या पूजेने आणि आरतीने झाली.
5/9
त्यानंतर मंगळागौरीच्या खेळांचे प्रकार पारंपारिक गाण्यांच्या ठेक्यावर सादर केले गेले
6/9
फुगडी-झिम्मा-गोफ अशा नेहमीच्या खेळांबरोबरच होडी-गाठोडी यासारखे अवघड प्रकारही होते
7/9
सासू-सुनेचा वादही नव्या ढंगात होता.
8/9
अमेरिकेतला महाराष्ट्रीयन मंडळ मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित केला होता त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
9/9
गणेश स्तवनाने मंगळागौरीच्या खेळाला सुरुवात झाली. मग फेरा घेत या सर्व महिलांनी फेर धरला
Sponsored Links by Taboola