Ganesh Chaturthi 2025 : लालबागच्या राजाचं दर्शन करायचंय? संपूर्ण वेळापत्रक जाणून घ्या!
लालबागच्या राजाचे दर्शन कधी घ्यायचे? चरणस्पर्श, मुख दर्शन आणि आरतीच्या वेळेसह वेळापत्रक पाहा!
Lalbaugcha Raja
1/8
सामान्य दर्शन : पहाटे ५ वाजता सुरू होतं आणि रात्री ११ वाजेपर्यंत चालू असतं.
2/8
चरणस्पर्श दर्शन : सकाळी ६ वाजल्यापासून सुरू होतं आणि रात्री ११ वाजेपर्यंत उपलब्ध असतं.
3/8
मुखदर्शन : हे सुद्धा सकाळी ६ वाजता सुरू होतं आणि रात्री ११ वाजेपर्यंत करता येतं.
4/8
लाईव्ह दर्शन :ऑनलाईन २४ तास उपलब्ध आहे. कधीही मोबाईल किंवा संगणकावर पाहू शकता.
5/8
सकाळची आरती : सकाळी ७ ते ७:३०
6/8
दुपारची आरती :दुपारी १२ ते १२:३०
7/8
संध्याकाळची आरती :संध्याकाळी ७ ते ७:३०
8/8
रात्रीची आरती : रात्री १० ते १०:३०
Published at : 26 Aug 2025 08:34 AM (IST)