Ayodhya Ram Mandir : राम मंदिर उद्घाटनानंतर पीएम मोदींनी प्रसिध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधला

Ayodhya Ram Mandir : राम मंदिर उद्घाटनानंतर पीएम मोदींनी प्रसिध अभिनेते अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधला

Ayodhya Ram Mandir Pratishtha Ceremony (Photo Credit : PTI)

1/10
अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झाले.(Photo Credit : PTI)
2/10
प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), रजनीकांतसह बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांनी हजेरी लावली होती.(Photo Credit : PTI)
3/10
रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पीएम मोदींनी जोरदार भाषण केलं. (Photo Credit : PTI)
4/10
भाषण झाल्यानंतर पीएम मोदींनी अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांची भेट घेतली.(Photo Credit : PTI)
5/10
पीएम मोदी मंदिर परिसरातून जात असताना ही भेट झाली. पीएम मोदी दोन्हीही दिग्गज नेत्यांशी बातचीत केली. (Photo Credit : PTI)
6/10
राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अमिताभ बच्चन मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनसह अयोध्येत दाखल झाले होते.(Photo Credit : PTI)
7/10
अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांची या सोहळ्याला उपस्थिती होती. (Photo Credit : PTI)
8/10
राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर पीएम मोदींनी अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधला. फोटोंमधून दिसते की, पीएम मोदी अमिताभ बच्चन यांची हातवारे करत चौकशी करताना दिसत आहेत.(Photo Credit : PTI)
9/10
तर दुसरीकड अमिताभ बच्चन पीएम मोदींचे अभिनंदन करताना दिसत आहेत. (Photo Credit : PTI)
10/10
अमिताभ बच्चन यांच्याशिवाय नरेंद्र मोदींनी अभिनेते रजनीकांत यांचीही चौकशी केली. अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच रजनीकांत देखील अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते. (Photo Credit : PTI)
Sponsored Links by Taboola