Ram Mandir Inauguration: प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विधीवत विराजमान!
प्रभू श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विधीवत विराजमान! या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे जगभरातील रामभक्तांचे लक्ष लागले आहे. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदेशभरातील सर्व स्तरातील लोकांमध्ये राम मंदिराविषयी प्रचंड उत्साह आहे. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
या उत्सवाच्या निमित्याने संपूर्ण देशात राममय वातावरण निर्माण झालं आहे. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
भारताच्या इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षरात नोंदवला जाईल, कारण या दिवशी अनेक वर्षांनी रामलल्ला अयोध्येतील त्यांच्या भव्य राम मंदिरात निवास करतील. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
या नेत्रदीपक आणि ऐतिहासिक सोहळ्याकडे साऱ्या जगाचे लक्ष लागले आहे. या राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने जगभरातील रामभक्त आपली सेवा प्रभू श्रीरामाच्या चरणी अर्पण करत आहे. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
राम मंदिराची तयारी घरोघरापासून मंदिरापर्यंत जोरात सुरु आहे. येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार असल्याने प्रशासन आणि मंदिर ट्रस्टकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
अवघा देश श्रीराममय झाला आहे. श्री रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होताना भारतातच नव्हे जगभरातील रामभक्त आनंदोत्सव साजरा करण्याच्या तयारीत आहेत (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
सोनू निगम, अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन उन्ची रामचरणी गायनसेवा! (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
राम मंदिर उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर परिसरात 56 प्रजातींची अनेक रोपे लावली गेली आहेत. देशी-विदेशी फुलांनी राम मंदिर सजवण्यात आलं आहे. (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)
प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याला राजकीय, क्रीडा आणि उद्योगपती मंडळींसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी उपस्थित... (Photo Credit : Shri Ram Janmbhoomi Teerth Kshetra)