Ayodhya:अयोध्येत मल्टी लेव्हल पार्किंग,फूड कोर्टचं व्यवस्थापन, पुण्याच्या उद्योजकाकडे मोठी जबाबदारी
अयोध्या नगरीत तयार झाली आहे, मल्टी लेव्हल पार्किंग व्यवस्था ,पार्किंग व्यवस्थापनाचे काम मराठी उद्योजकाकडे देण्यात आले आहे. (फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी,वेदांत नेब)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमल्टी लेवल पार्किंग सोबत फूड कोर्ट ही तयार होणार ,आता मराठमोळ्या जेवणाची चव अयोध्येत घेता येणार आहे.(फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी,वेदांत नेब)
आयोध्या नगरी पूर्णपणे बदलतीये आणि त्यातच सोहळ्याच्या वेळी किंवा भविष्यात सुद्धा राम भक्तांची वाढती संख्या पाहता वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पहिल्यांदाच अयोध्येत चार मजली मल्टी लेव्हल पार्किंगची सोय करण्यात आली आहे.(फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी,वेदांत नेब)
पुण्याच्या स्मार्ट सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संस्थापक आणि मराठी उद्योजक चंद्रकांत गायकवाड यांना या सगळ्या व्यवस्थापनाचा काम मिळाला आहे .
या ठिकाणी मल्टी लेवल पार्किंग सोबत रुफ टॉप हॉटेल आणि फुड मॉलच काम सुद्धा पूर्ण होत आहे.
स्मार्ट सर्विसेस लिमिटेड पुणे,महाराष्ट्रातील पहिली कंपनी जी अयोध्येत काम करतंय १ हजार वाहनांचे पार्किंग सोल्यूशन,रूपटॉप रेस्टॉरंट 28 फूडकोर्ट ज्यामध्ये प्रामुख्याने मराठी लोकांना फूटकोर्ट दिले जाणार यामुळं मराठी खाद्यपदार्थ अयोध्येतही मिळतील. (फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी,वेदांत नेब)
५० ते ६० हजार चौरस फूटांची जागा पाच मजली पार्किंग इमारत,२८ फूडकोर्ट हे १५ वर्षांसाठी चालवायला मिळाले आहे.(फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी,वेदांत नेब)
जिथे आता राम भक्तांना मराठमोळ्या महाराष्ट्रीयन जेवणाची चव चाखता येईल, सोबतच अयोध्येत रोजगार निर्माण होईल.(फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी,वेदांत नेब)
या तयार झालेल्या पार्किंग मध्ये 300 कार आणि 1100 दुचाकी पार्क करण्याची व्यवस्था असेल .(फोटो सौजन्य : एबीपी माझा, प्रतिनिधी,वेदांत नेब)