Sant Tukaram Maharaj Palkhi : आषाढी पायी वारीची आज सांगता होणार, माऊलीनंतर तुकोबांची पालखी मंदिरात विसवणार

आज सायंकाळी देहूनगरीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी दाखल होणार आहे. यासाठीच देहूनगरी नटली आहे.

Continues below advertisement

Sant Tukaram

Continues below advertisement
1/7
मुख्य मंदिर आणि गाभाऱ्याला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे.
2/7
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कालच आळंदीत विसावली.
3/7
तर आज सायंकाळी देहूनगरीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी दाखल होणार आहे. यासाठीच देहूनगरी नटली आहे.
4/7
10 जूनला तुकोबांच्या तर 11 जूनला माऊलींच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान केलं होतं.
5/7
आषाढी एकादशीला विठुरायांशी भेट घेतली अन् त्यानंतर दोन्ही पालख्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला.
Continues below advertisement
6/7
महिन्याभराचा पायी प्रवास पूर्ण करुन काल माऊलींची पालखी आळंदीत विसावली
7/7
तर तुकोबांची पालखी आज देहूनगरीत पोहोचेल अन आषाढी पायी सोहळ्याची सांगता होईल.
Sponsored Links by Taboola