Ashadhi Ekadashi : राज्यभरातील विठ्ठल मंदिरं... आषाढी एकादशीनिमित्त वैष्णवांचा मेळा!

नागपूर जिल्ह्यातील धापेवाडा विठ्ठल मंदिर, धापेवाडा हे ठिकाण विदर्भातील पंढरी म्हणून ओळखले जाते. धापेवाड्यात सुमारे साडेतीनशे वर्षे जुने विठ्ठल रखुमाई चे मंदिर असून मंदिरात स्थापित असलेल्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती स्वयंभू आहे. फक्त नागपूर जिल्ह्यात नव्हे, तर पूर्व विदर्भातून मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात. आषाढी एकादशीनंतर अनेक दिवस गावात यात्रा ही भरते...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वडाळा विठ्ठल मंदिर, मुंबई, आषाढी एकादशी निमित्त मुंबईतील वडाळा परिसरात असणाऱ्या आणि प्रतिपंढरपूर ओळख असलेल्या विठ्ठल मंदिरात भाविकांची गर्दी करतात. दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. आषाढीसाठी विठ्ठल मंदिराला फुलांची आकर्षक सजावट कऱण्यात येते

प्रतिपंढरपूर पळशी, ता. पारनेर
कौंडण्यपूर,अमरावती
विठ्ठलवाडी, पुणे
विठ्ठल मंदिर, नांदेड
पेशवेकालीन विठ्ठल मंदिर, ठाणे
विठ्ठल मंदिर, सावंतवाडी
विठ्ठल मंदिर, साखळी-विठ्ठलापूर
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, कोल्हापूर
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थान, टाकळघाट