Chocolate Day : म्हणून आजच्या दिवशी संपूर्ण जगभरात साजरा करतात चॉकलेट डे!
आज व्हॅलेंटाईन वीकचा तिसरा दिवस आहे, जो चॉकलेट डे म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लोक एकमेकांना चॉकलेट गिफ्ट देतात. (Photo Credit : Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appचॉकलेट ही अशी गोष्ट आहे की ती खायला सगळ्यांनाच आवडते. काही काळ प्रेमळ जोडपे एकमेकांना चॉकलेट देऊन आपले प्रेम व्यक्त करत असतात. (Photo Credit : Unsplash)
पण, तुम्हाला माहिती आहे का? चॉकलेट डे का साजरा केला जातो. या दिवसाचे नक्की महत्त्व काय? ते जाणून घ्या. (Photo Credit : Unsplash)
चॉकलेट डे व्हॅलेंटाइन वीकच्या तिसऱ्या दिवशी म्हणजे 9 फेब्रुवारीला साजरा केला जातो. (Photo Credit : Unsplash)
या दिवसाचे कारण खूप खास आहे. असे मानले जाते की चॉकलेट खाल्ल्याने लव्ह लाईफ चांगली होते. (Photo Credit : Unsplash)
चॉकलेटमध्ये असलेले थिओब्रोमाइन आणि कॅफीन मेंदूमध्ये एंडोर्फिन सोडतात, ज्यामुळे शरीरात बरेच बदल होतात. यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होते. (Photo Credit : Unsplash)
दरम्यान, चॉकलेट डेची क्रेझ सध्याच्या काळात तरुण जोडप्यांमध्ये खूप पाहायला मिळते. (Photo Credit : Unsplash)
प्रत्येकाची प्रेम व्यक्त करण्याची आपली वेगळी पद्धत असते. त्यामुळे प्रत्येक जन हा आपापल्या परीने प्रेम व्यक्त करत आसतो.(Photo Credit : Unsplash)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo Credit : Unsplash)