Summer Tips : या गोष्टी उन्हाळ्यात चुकूनही चेहऱ्यावर वापरू नका!
याशिवाय चेहऱ्यावर पिंपल्स आणि डागही दिसतात. त्यामुळे चेहऱ्याचे सौंदर्य कमी होऊ लागते. यामुळे बहुतांश लोक त्रस्त राहतात. तुम्हालाही याचा त्रास होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. [Photo Credit:Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की काही गोष्टी उन्हाळ्यात चुकूनही चेहऱ्यावर वापरू नयेत. या गोष्टींचा वापर करू नका, उन्हाळ्यात त्वचेशी संबंधित समस्या येतात.[Photo Credit:Pexel.com]
या ऋतूमध्ये त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत काही गोष्टींचा वापर त्वचेला हानी पोहोचवू शकतो. चला जाणून घेऊया उन्हाळ्यात चेहऱ्यावर कोणत्या गोष्टींचा वापर करू नये. [Photo Credit:Pexel.com]
उन्हाळा सुरू होताच तेलकट पदार्थ वापरणे बंद करावे. यामुळे तुमची त्वचा तेलकट होते आणि पिंपल्स, ब्लॅकहेड्स सारख्या समस्या उद्भवू लागतात. [Photo Credit:Pexel.com]
मेकअप टाळा:याशिवाय तुम्ही हेवी मेकअप देखील टाळावा, जर तुम्ही हेवी मेकअप केलात तर उन्हाळ्यात मुरुम आणि पुरळ यासारख्या समस्या उद्भवू लागतात. [Photo Credit:Pexel.com]
हेवी मॉइश्चरायझर उन्हाळ्यात वापरू नये, त्यामुळे त्वचा चिकट वाटते. अशा परिस्थितीत सल्फेटपासून बनवलेली उत्पादने त्वचेवर वापरू नयेत. [Photo Credit:Pexel.com]
त्वचा मऊ बनवा : उन्हाळ्यात त्वचा मऊ आणि चमकदार ठेवायची असेल तर तुम्ही एलोवेरा जेल, चंदन पावडर आणि मुलतानी माती यासारख्या गोष्टी वापरू शकता. [Photo Credit:Pexel.com]
या सर्व टिप्स फॉलो करून तुम्ही उन्हाळ्यात तुमचा चेहरा सहज चमकदार आणि मुलायम बनवू शकता.[Photo Credit:Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.[Photo Credit:Pexel.com]