Papad: सावधान! आजकाल स्नॅक्स म्हणून खाल्ला जाणारा 'पापड' आरोग्यास घातक...
पापडामध्ये फायबर नसल्याने त्याचे पचन होताना आतड्यांवर ताण येतो. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजास्त अॅसिडिटीचा त्रास असलेल्या लोकांनी पापडापासून दूर रहावे. (Photo Credit : unsplash)
पापड वाळवण्यासाठी उन्हात मोकळ्या जागेत ठेवले जातात, त्यामुळे त्यावर धूळ-माती जमा होते, जे आपल्या आरोग्यास घातक असतात. (Photo Credit : unsplash)
कॅलरी कमी करायच्या असतील तर पापड खाऊ नका. (Photo Credit : unsplash)
पापडामध्ये मिठासोबत सोडियम सॉल्टही टाकतात त्यामुळे हार्ट आणि किडनीची समस्या असलेल्या लोकांनसाठी पापड हानिकारक आहे. (Photo Credit : unsplash)
ब्लडप्रेशरची समस्या असलेल्या लोकांनी पापड खाणे टाळावे. (Photo Credit : unsplash)
उडदाच्या डाळीचा पापड आरोग्याला घातक असतो, कारण त्यात सोडियमचे अतिरिक्त प्रमाणात असते. (Photo Credit : unsplash)
पापडामध्ये वेगवेगळे फ्लेवर आणि मसाले मिसळले असतात त्यामुळे पोटाच्या समस्या उद्धवतात.(Photo Credit : unsplash)
तळलेल्या पापडामध्ये तेल आणि फॅट दोन्ही अधिक असते, जे आरोग्यास घातक आहे. (Photo Credit : unsplash)
जास्त वेळ पापड ताजे रहावे म्हणून पापड तयार करणाऱ्या कंपनी यात प्रिजरवेटीव्ह टाकतात, जे आरोग्यास नुकसान पोहचवतात. (Photo Credit : unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. (Photo Credit : unsplash)