Overthinking नेमकी कशामुळे होते? जाणून घ्या कारणं
Overthinking Solution आजच्या काळात अधिकतर लोकांना आपल्या आयुष्यात स्ट्रेस जाणवतो.photo credit : Unsplash
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाढत्या स्ट्रेस मुळे लोकांमध्ये मेंटल स्ट्रेसची समस्या वाढते आहे.photo credit : Unsplash
फक्त स्ट्रेस नाही तर लाइफस्टाइल, रिलेशनशिप तसेच चुकीचे खाण्यापिण्याने मेंटल हेल्थ वर परिणाम होत आहे. photo credit : Unsplash
सोबतच आजच्या काळात लोक ओव्हर थिंकिंगचे शिकार होत आहे. ओव्हर थिंकिंग म्हणजे एखाद्या बद्द्ल किंवा एखद्या विषयाबद्द्ल अधिक विचार करणेphoto credit : Unsplash
लवकरात लवकर ओव्हर थिंकिंगला कंट्रोल करणे.photo credit : Unsplash
खुप लोकांना ओव्हर थिंकिंगमुळे ऐंग्जायटी आणि स्ट्रेसची समस्या निर्माण होते आहे. यात जरुरी आहे लवकरात लवकर ओव्हर थिंकिंगला कंट्रोल करणे.photo credit : Unsplash
आज आपण ओव्हर थिंकिंग कशी कमी करू शकतो यासाठी काही टिप्स जाणून घेणार आहोत. photo credit : Unsplash
इतरांशी मनमोकळ्या गप्पा मारा - सगळ्यात जास्त ओव्हर थिंकिंग कमी बोलण्याने आणि दुसऱ्याच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतल्याने होते.photo credit : Unsplash
मनातून निगेटिव्ह विचार काढा - खुप वेळेस आपण आपल्या विचारांना प्रकट करण्यात असक्षम असतो,आपल्याला सारखं निगेटिव्ह देखील वाटतं राहत photo credit : Unsplash
दुसऱ्या कामांमध्ये मन गुंतवा- म्हणतात की 'खाली दिमाग शैतान घर' तसेच तुम्ही जेव्हा फ्री असतात तेव्हा ओव्हर थिंकिंग जास्त प्रमाणात वाढते व त्यामुळे निगेटिव्ह विचार डोक्यात जास्त येतात आणि एकच विषयाचे विचार करतातphoto credit : Unsplash