Milk for Weight Loss : वजन कमी करण्यासाठी अशा प्रकारे दुधाचे सेवन करा
दुधाच्या सेवनाने शरीराचे वजनही कमी होऊ शकते. मात्र, त्याच्या सेवनाची पद्धत योग्य असावी. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने दुधाचे सेवन केले तर ते वजन कमी होण्याऐवजी वाढू शकते. चला जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी दुधाचे सेवन कसे करावे. (Photo Credit : Freepik)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवजन कमी करण्यासाठी नेहमी कमी चरबीयुक्त दुधाचे सेवन करा. संपूर्ण फॅटयुक्त दुधाचे सेवन केल्याने वजन वाढते. (Photo Credit : Freepik)
सकाळच्या नाश्त्यात भिजवलेल्या बदामासोबत थंड दूध प्या. यामुळे वजन कमी होईल. (Photo Credit : Freepik)
हळदीचे दूधाचे तसे बरेच फायदे आहेत. खोकल्यापासून बचाव करण्यापर्यंत ते चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी हळदीचे दूध फायदेशीर ठरते. पण त्याचबरोबर हे दूध प्यायल्याने शरीराचे वजनही कमी होते. (Photo Credit : Freepik)
नाश्त्यात दुधाबरोबर ओट्स खा. यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल. (Photo Credit : Freepik)
रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास लो फॅट दूध घ्या. यामुळे काही दिवसांतच तुमच्या शरीरात बदल जाणवतील. (Photo Credit : Freepik)
ओटमील आणि दुधाचे सेवन केल्याने शरीराचे वजनही कमी होऊ शकते. (Photo Credit : Freepik)