Pineapple Benefits : आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही अननस फायदेशीर, जाणून घ्या त्वचेसाठी फायदे..
अननसामध्ये असलेले नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स बॅक्टेरियाच्या संसर्गास प्रतिबंध करण्यास मदत करतात. (Photo Credit :pixabay)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअननसाचा रस निरोगी, चमकदार नखांसाठी उपयुक्त ठरतो. (Photo Credit :pixabay)
अननसाच्या रसामुळे आपल्या भेगा पडलेल्या टाचांना आराम मिळतो. (Photo Credit :pixabay)
अननसाचा रस काढून चेहऱ्यावर लावा, त्वचा मऊ आणि नितळ राहण्यास मदत होते. (Photo Credit :pixabay)
अननसाच्या रसामुळे चेहऱ्यावरील टॅनिन कमी होते. (Photo Credit :pixabay)
अननसामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. (Photo Credit :pixabay)
त्वचेच्या मृत पेशींपासून मुक्त होण्यासाठी अननस नैसर्गिक स्क्रब म्हणून काम करते. (Photo Credit :pixabay)
अननसाचा रस केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. (Photo Credit :pixabay)
अननसाचा रस प्यायल्याने त्वचा लवचिक आणि हायड्रेट राहण्यास मदत होते. (Photo Credit :pixabay)
मुरुमांवर उपचार करण्यासाठी अननस फायदेशीर आहे. (Photo Credit :pixabay)