Independence Day 2024 Wishes : 'हृदयात जागवा देशभक्तीची भावना.. प्रियजनांना पाठवा फोटोसहित शुभेच्छा! देशभक्तीचा संदेश सर्वत्र पोहोचवा.
जिथे मानवतेला पहिला दर्जा दिला जातो, तो माझा भारत देश आहे, स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजगभरात घुमतोय भारताचा नारा.. चमकतोय आकाशात तिरंगा आपला.. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला… ती आई आहे भाग्यशाली, जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
देशाला मिळालं स्वातंत्र्य.. मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून.. चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण… वंदे मातरम्... स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा...
वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर… देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे स्वातंत्र्यदिवसाच्या मोक्यावर… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
देश आपला सोडो न कोणी.. नातं आपलं तोडो न कोणी… हृदय आपलं एक आहे.. देश आपली जान आहे… ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे... स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
ना धर्माच्या नावावर जगा… ना धर्माच्या नावावर मरा… माणुसकी धर्म आहे या देशाचा… फक्त देशासाठी जगा… स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा...
ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा… प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा… जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही… सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
गंगा- यमुना आहे नर्मदा इथे.. मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे.. शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश.. देतो सदा सर्वदा… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...