Monsoon Health Tips: पावसाळ्यात काय खावे? काय खाऊ नये? पाहा...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Jul 2023 07:19 PM (IST)
1
पावसाळ्यात पचनासाठी हलका आणि सकस आहार घ्या. तळलेले पदार्थ खाणं टाळा.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
पावसाळ्यात मांस, अतिउष्ण पदार्थांचा अतिरेक टाळा, पित्त वाढवणारे पदार्थ खाऊ नये.
3
तुमच्या जेवणात सुंठ, मिरी, हिंग, लसूण, जिरे आणि बडीशेप यांचा समावेश करावा.
4
ताप, सर्दीसारख्या आजारांत मूग डाळीचे वरण, भाताची पेज, मऊ फुलके खा.
5
धान्याच्या लाह्या, मुगाच्या डाळीचे कढणही पोषक आहे.
6
फळभाज्या स्वच्छ करून खा, आहारात तूपाचा समावेश आवर्जून करावा.
7
पावसाळ्यात चपातीऐवजी भाकरीचा समावेश करावा आणि पालेभाज्या खाणं टाळावं.