Health tips : पेनकिलर घेणं टाळा आणि नैसर्गिक उपचार निवडा!
डोकेदुखी, कंबरदुखी झाल्यास सर्वात आधी पेनकिलरची (Pain Killer) गोळी घेतो आणि ती अत्यंत वाईट आहे. (Photo Credit : unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपेनकिलर मध्ये एक नवीन प्रकार आला आहे ''नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी औषधे'' असे म्हणतात. (Photo Credit : unsplash)
या पेनकिलर ने तात्पुरता आराम मिळतो. अपल्या कडे अश्याच डझन भरच्या पेनकिलर्स उपलब्ध आहेत आणि त्या सगळे एक सारखेच काम करतात. (Photo Credit : unsplash)
''प्रोस्टॅग्लँडिन'' हे एक संयुग आहे जे तुमचं रक्ताभिसरण नियंत्रित करतात. (Photo Credit : unsplash)
'नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी हे सौम्य ते मध्यम रोग कमी करतात (Photo Credit : unsplash)
जसे डोकेदुखी, मायग्रेन, ओस्टिओआर्थरायटीस त्याच्या मुळे आपण डॉक्टरांचे सल्ले घ्यावे. (Photo Credit : pixabay)
'नॉनस्टेरॉइडल अँटी-इंफ्लेमेटरी' ची औषधं जास्त प्रमाणात घेतल्यास सुद्धा संसर्ग किंवा इन्फेक्शन होऊ शकतो. (Photo Credit : pixabay)
काही NSAIDs चे हानीकारक पेनकिलर जसे की 'इटोडोलक', 'एलेवे' अशेच सगळे पेनकिलर्स हानिकारक आहे . (Photo Credit : pixabay)
आपल्या जास्तीत जास्त होमिओपॅथी आणि आयुर्वेदिक किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. (Photo Credit : pixabay)
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) (Photo Credit : pixabay)