Health Tips : पाठदुखीने त्रस्त आहात? स्वयंपाक घरातील दालचिनी आहे यावर रामबाण उपाय
दालचिनी तुमच्या पाठदुखीच्या त्रासावर नक्कीच आराम मिळवून देऊ शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appस्वयंपाकघरातील दालचिनी ही फक्त चवदारच नसते तर आजारांवरही ती फार उपयुक्त आहे.
दालचिनीमध्ये फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि जस्त यांसारख्या अनेक घटकांसह सिनामल्डिहाइड आणि सिनामिक ऍसिडसारखे अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत.
जे शरीरातील खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्यात मदत करतात. यामुळेच सांधेदुखी, आणि पाठदुखीमध्ये आराम मिळतो.
पाठदुखीपासून सुटका मिळवण्यासाठी एक चमचा मधात दोन ग्रॅम दालचिनी पावडर टाकून खावे.
दिवसातून दोनदा ही रेसिपी फॉलो करा. तुम्हाला पाठदुखीपासून लगेच आराम मिळेल.
दालचिनी आरोग्यावर एक उत्तम रामबाण उपाय मानला जातो. याचा वापर एकदा करून पाहा.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.