Do not keep this food in the refrigerator :फ्रीजमध्ये पुढील अन्न किंवा भाज्या ठेवत असाल तर सावधान !
आपण बाजारातून आठवडाभरच्या भाज्या विकत आणतो सर्वात महत्त्वाचे असते ते तुम्ही अन्नपदार्थ साठवता. [Photo Credit : Pexel.com]
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसाहजिकच रेफ्रिजरेटरचा वापर अन्नपदार्थ साठवण्यासाठी केला जातो. अनेक वेळा अनेकजण फ्रीजमध्ये अशा वस्तू ठेवतात ज्या ठेवू नयेत. [Photo Credit : Pexel.com]
काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्यास त्या खराब होण्यापासून रोखता येतात, परंतु काही गोष्टी फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर त्या खराब होतात आणि त्या इतक्या खराब होतात की त्या विषारी होऊ शकतात. [Photo Credit : Pexel.com]
आम्ही काही भाज्या सांगणार आहोत ज्या तुम्ही फ्रीज मध्ये ठेऊ नका , हे अन्न फ्रीजमध्ये ठेवू नका :[Photo Credit : Pexel.com]
आलं : बरेच लोक बाजारातून आले विकत घेतात आणि फ्रिजमध्ये ठेवतात. नकळत ही चूक तुमचे संपूर्ण आरोग्य बिघडवू शकते. त्याच्या सेवनाने मूत्रपिंड आणि यकृत खराब होऊ शकते. [Photo Credit : Pexel.com]
कांदा : कांदा ही देखील एक भाजी आहे जी नेहमी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते आणि बरेच लोक रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. [Photo Credit : Pexel.com]
लक्षात ठेवा रेफ्रिजरेटरमध्ये कांदा ठेऊ नये. त्याचे बॅक्टेरिया आरोग्यास गंभीर हानी पोहोचवू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
लसूण : लसूण देखील अनेकदा मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते आणि नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये साठवले जाते. अशा चुका करणे टाळा. कारण लसणावर फार लवकर बुरशी येते आणि विशेषतः सोललेली लसूण. [Photo Credit : Pexel.com]
भात : असे बरेचदा घडते की लोक जास्तीचा भात बनवतात आणि उरलेला भात रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. लक्षात ठेवा तांदूळ 24 तासांपेक्षा जास्त काळ फ्रिजमध्ये ठेवण्याची चूक करू नका . [Photo Credit : Pexel.com]
भात जास्त वेळ फ्रीज मध्ये ठेवल्यास ते बुरशीचे बनू शकते आणि त्यातील बॅक्टेरिया शरीरात कर्करोगाच्या गाठी तयार करू शकतात. [Photo Credit : Pexel.com]
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.[Photo Credit : Pexel.com]