Red Rice Benefits : वजन कमी करण्यासाठी ठरु शकतो 'हा' राईस फायदेशीर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Oct 2023 11:28 PM (IST)
1
लाल तांदूळ हा तांदळाचा एक प्रकार आहे जो त्याच्या अनेक आरोग्य फायद्यांसाठी ओळखला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
लाल तांदळात फायबर आणि अँटीऑक्सिडंट असतात जे वजन कमी करण्यास मदत करतात.
3
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी देखील हे उपयुक्त ठरु शकते.
4
लाल तांदळात लोह, मॅग्नेशियम आणि झिंक यासारखे महत्त्वाचे पोषक घटक आढळतात.
5
हृदयाच्या आरोग्यासाठीही ते फायदेशीर ठरु शकते.
6
यामधील पोषण तत्वे हे वजन कमी करण्यासाठी देखील उपयु्क्त ठरु शकते, ज्यामुळे वजन कमी करण्यासाठी फायदा होऊ शकतो.
7
यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियमचे देखील प्रमाण मुबलक असते.
8
यामुळे शरीरास योग्य पोषण तत्वे मिळण्यास मदत होते.
9
रेड राईसमुळे हाडं मजबूत होण्यास देखील मदत होते.