Kokam Juice: कोकम ज्यूस पिण्याचे 10 फायदे
abp majha web team
Updated at:
13 Jan 2024 01:55 PM (IST)
1
कोकम रस सेवन केल्याने केस दाट आणि निरोगी राहतात. photo credit : Unsplash
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
त्वचा देखील चमकदार होते photo credit : Unsplash
3
वजन कमी करण्यासाठी कोकम रस सहाय्य करतो.photo credit : Unsplash
4
हे सरबत इम्युनिटी पॉवरला पण कार्यरत ठेवते. photo credit : Unsplash
5
डायरियामध्ये याचे ज्यूस फायदेशीर असते. photo credit : Unsplash
6
कोकम ज्यूस सेवन केल्याने ब्लड शुगर कंट्रोल मध्ये राहते.photo credit : Unsplash
7
हृदयाला निरोगी ठेवण्यासाठी कोकम ज्यूसचे सेवन केले पाहिजे.photo credit : Unsplash
8
कोकम ज्यूस कॅन्सरशी लढा देण्यास मदत करते.photo credit : Unsplash
9
चिंता आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते,कोकम ज्यूसने लिव्हरची सुरक्षा करायला पण मदत होतेphoto credit : Unsplash