Health Tips: मधुमेह रुग्ण दूध पिऊ शकतात का ?,जाणून घ्या काय म्हणतात तज्ञ
मधुमेहाच्या रुग्णाने फक्त कमी चरबीयुक्त पदार्थ खावेत.बहुतेक मधुमेही रुग्ण दुग्ध उत्पादने अर्थात दूध आणि दूधापासून बनलेल पदार्थ खावे की नाही याबाबत संभ्रमात असतात.(Photo Credit : freepik )
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदुधात भरपूर फॅट असते. तथापि, दुधामुळे मधुमेह होऊ शकतो किंवा वाढू शकतो याचा कोणताही पुरावा नाही. (Photo Credit : freepik )
तथापि, चरबीचे जास्त प्रमाण मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानिकारक असू शकते आणि त्यांच्यासाठी समस्या बनू शकते.(Photo Credit : freepik )
दुधातील फॅट जास्त असल्याने ते टाकून द्यावे का? याबाबत तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मधुमेही रुग्णांनी दूध पिऊ नये, असे नाही.(Photo Credit : freepik )
वेबएमडीच्या अहवालानुसार, मधुमेहाच्या रुग्णांनी फक्त फॅटमुक्त दूध प्यावे. (Photo Credit : freepik )
प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते, त्यामुळे दूध प्यायल्यानंतर तुम्ही तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवावी.(Photo Credit : freepik )
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्या लोकांच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त राहते त्यांनी एक ग्लासपेक्षा जास्त दूध पिऊ नये. (Photo Credit : freepik )
डायबिटीज ऑर्गनायझेशनच्या मते, ज्या लोकांना दुधाची समस्या आहे त्यांनी दररोज 190 एमएल म्हणजेच एक ग्रॅम दूध पिणे टाळावे. (Photo Credit : freepik )
जर एखाद्याला लैक्टोज असहिष्णुतेचा त्रास होत असेल तर त्यांनी दुधाशी संबंधित पदार्थांचे सेवन टाळावे. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच दूध प्या.(Photo Credit : freepik )