Sleep Problems: रात्री वारंवार झोप मोड होतेय? मग 'हा' उपाय नक्की करुन पाहा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Aug 2023 02:01 PM (IST)
1
यामागे एक विशेष कारण असू शकते. त्यामुळे या समस्येला दूर करण्यासाठी एक चहा पिणं फायदेशीर ठरु शकतं.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दिवसभर काम करुन थकल्यावर रात्री पुरेशी झोप मिळणं आवश्यक आहे.
3
जर काही कारणास्तव तुमची झोप पूर्ण होत नसेल तर दिवसभर थकवा जाणवतो.
4
जर तुमची झोप वारंवार मोडत असेल तर तज्ज्ञांनी सांगितलेला हा काढा नक्की प्या.
5
या काढ्यासाठी सुंठ, दालचिनी, अश्वगंधा, ज्येष्ठमध या साहित्याची आवश्यकता आहे.
6
हा काढा बनवण्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करुन या गोष्टी टाकून उकळवा.
7
जो पर्यंत हे पाणी अर्ध्यावर नाही जात तोपर्यंत उकळवा.
8
झोपण्याआधी हा काढा अर्धा तास आधी प्या. यामुळे लवकर झोप लागण्यास मदत होते.
9
यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. तसेच स्पीलिंग हार्मोन रिलिज होण्यास मदत होऊ शकते.
10
तसेच शांत झोप लागण्यास देखील मदत होते.