प्रायव्हेट पार्टवर लिंबू किंवा ब्लीच लावल्यानं काळपटपणा दूर होतो? खरं की गैरसमज? जाणून घ्या...
प्रायव्हेट पार्टचा काळपटपणा दूर करण्यासाठी मग गुपचूप सोशल मीडियावर उपाय शोधले जातात. किंवा मग एखाद्या मैत्रिणीनं सांगितलेला उपाय वापरला जातो.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appप्रायव्हेट पार्टचा काळपटपणा दूर करण्यासाठी एक उपाय सर्रास सांगितला जातो, तो म्हणजे लिंबू आणि ब्लिचचा.
खरं तर प्रायव्हेट प्राटच्या भागातील त्वचा अत्यंत संवेदनशील असते. त्यामुळे त्या भागात सर्रास कोणतीही क्रीम किंवा इतर काही उपाय करायचे का? असा प्रश्न सर्वांनाच पडतो.
प्रायव्हेट पार्ट्सचा काळेपणा दूर करण्यासाठी लिंबू वापरू शकता का? खरं तर, प्रायव्हेट पार्ट्समध्ये क्रीम किंवा तसं काही वापरण्यास मनाई आहे का? हा प्रश्न अनेकदा विचारला जातो.
पण काही खबरदारी बाळगून तुम्ही घरच्या घरी असे उपाय करू शकता.
दरम्यान, लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग घटक असतात. जे त्वचेचा रंग कमी करण्यास मदत करतात.
लिंबाच्या रसात गुलाब पाणी मिसळून प्रायव्हेट पार्टच्या जागी लावल्यानं त्वचेचा काळपटपणा दूर होतो.
प्रायव्हेट पार्ट्सचा काळेपणा दूर करण्यासाठी तुम्ही त्यावर बेसनंही लावू शकता. बेसनातील गुणधर्म त्वचेसाठी फायदेशीर असतात. बेसनामुळे त्वचा एक्सफोलिएट होते. तसेच, डेडस्किन देखील काढून टाकतं. त्यामुळे प्रायव्हेट पार्ट्सचा काळेपणा दूर होतो.
लिंबाचा रस मधात मिसळून लावल्यानं प्रायव्हेट पार्टचा काळेपणा बऱ्याच प्रमाणात दूर होतो. यामुळे काळेपणाच्या समस्येपासून आराम मिळतो.
कॉफी पावडरमध्ये हळद मिसळून वापरूनही प्रायव्हेट पार्ट्सचा काळेपणा दूर होतो. यामुळे काळपटपणा दूर होतो.
(वरील सर्व उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून देत आहोत. जर तुम्ही ते वापरण्याचा विचार करत असाल तर त्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यानंतरच वापरावे. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)