Health Tips: दुधात कधीही मिसळू नका 'या' 4 गोष्टी; नाहीतर आरोग्यावर होईल परिणाम
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jun 2023 06:19 PM (IST)
1
दूध केवळ हाडं मजबूत करण्याचं काम करत नाही, तर स्नायूंची दुरुस्ती देखील करते. रोज दूध प्यायल्याने एकाच वेळी अनेक पोषक तत्वांची कमतरता दूर होऊ शकते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
काही लोक दूध पिताना अशा काही चुका करतात, ज्यामुळे दूध पिण्याचे फायदे होण्याऐवजी नुकसान होण्याचीत शक्यता अधिक असते.
3
मुलांना फक्त दूध प्यायला आवडत नाही, त्यामुळे त्यात साखर किंवा चॉकलेट टाकून दिलं जातं. पण तुम्हाला माहित आहे का? की हे सर्व पदार्थ दुधात मिसळून त्याचे सेवन करू नये.
4
दुधात साखर, कॅफीन, कृत्रिम स्वीटनर आणि चॉकलेट किंवा फ्लेवर्ड सिरप मिसळू नये, कारण त्यांचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
5
दुधात काही मिसळून प्यायचे असेल तर मध, स्टीव्हिया, बदाम, हळद आणि तूप मिसळून तुम्ही पिऊ शकता.