International Yoga Day : जेवल्यानंतर नियमितपणे करा वज्रासन, होतील हे आरोग्यदायी फायदे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
08 Jun 2022 04:07 PM (IST)
1
योगासने केल्याने शरीराला अनेक फायदे होतात. बरेच लोक खाण्यापूर्वी योगासने करण्याचा सल्ला देतात. मात्र काही योगासने अशी आहेत, जे जेवल्यानंतर केले पाहिजेत. अशा योगामध्ये वज्रासनाचा समावेश आहे. चला जाणून घेऊया वज्रासनाचे फायदे.. (Photo - Freepik)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
वज्रासन केल्याने प्रसूतीदरम्यान होणारा त्रास कमी होतो. यासोबतच हा योग मासिक पाळीच्या समस्या कमी करण्यासाठीही प्रभावी आहे. (Photo - Freepik)
3
गरोदरपणात वज्रासन केल्याने Pelvic Area मजबूत होतो. (Photo - Freepik)
4
वज्रासन केल्याने शरीरातील रक्त परिसंचरण सुधारते. (Photo - Freepik)
5
वज्रासन केल्याने पाठीची हाडे मजबूत होतात. (Photo - Freepik)
6
पचन आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी जेवणानंतर वज्रासन करण्याची शिफारस केली जाते. (Photo - Freepik)