Health Benefits 'या' ड्रायफ्रुट्सचे भाजून सेवन करावे; यामुळे थंडीत होणाऱ्या अनेक आजारांपासून आराम मिळू शकतो.
हिवाळयात आरोग्याची विशेष काळजी घेणे खूप महत्वाचे असते. तसेच या दिसत आहाराकडे देखील विशेष लक्ष देणे गरजेचे असते. (Photo credit : Pexelsy)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोणते ड्रायफ्रुट्स खाल्याने तुम्हला थंडीत होणाऱ्या अनेक आजारांपासून आराम मिळू शकतो या विषयी सविस्तर जाणून घ्या. (Photo credit : Pexelsy)
हिवाळ्यात अनेकदा सुका मेवा खाण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाहीत. ज्या लोकांना वारंवार सर्दी आणि खोकल्याचा त्रास होतो त्यांना दररोज ड्रायफ्रुट्स खाण्याचा सल्ला दिला जातो.(Photo credit : Pexelsy)
पण, अशा लोकांसाठी खास सल्ला म्हणजे खजूर शिजवून खाल्ल्याने शरीराला ऊब मिळते. तसेच अनेक समस्यांना आराम देखील मिळण्यास मदत होते. ज्या लोकांना शौचालयाशी संबंधित समस्या आहेत त्यांनी हिवाळ्यात खजूर शिजवून खावे.(Photo credit : Pexelsy)
पिकलेले खजूर खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन बी-6 मिळते. याशिवाय त्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी1, बी2, रिबोफ्लेविन, निकोटिनिक ॲसिड आणि व्हिटॅमिन ए देखील असते. (Photo credit : Pexelsy)
ही सर्व जीवनसत्त्वे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हे जीवनसत्व शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण करण्यास मदत करतात. (Photo credit : Pexelsy)
सर्दी-खोकला झाल्यास शिजवलेले खजूर खाल्ल्याने शरीराला खूप फायदा होतो. शरीराला उबदार ठेवण्या सोबतच शरीरातील कफ काढून टाकण्याचेही काम ही खजूर करते.(Photo credit : Pexelsy)
त्याच बरोबर शिजवलेले खजूर ही फुफ्फुसात अडकलेला कफ बाहेर काढण्याचे काम करते. खजूरमध्ये दाहक-विरोधी असते जे फ्लू आणि डोकेदुखी पासून तुमचे रक्षण करण्यास मदत करते.(Photo credit : Pexelsy)
शिजवलेले खजूर खाल्ल्याने सर्दी-खोकला दूर राहतो. त्यामुळे शरीर खूप उबदार राहते. हे शरीरात साचलेले कफ बाहेर काढण्यासाठी देखील मदत करतात.(Photo credit : Pexelsy)
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit : Pexelsy)