Fitness Tips: फिट राहण्यासाठी किती तास व्यायाम करणं गरजेचं?
पण, अनेकदा असा प्रश्न पडतो की, फिट राहण्यासाठी वर्कआऊट नेमका किती वेळ करावा? खरंतर, व्यायामाचं एक पॅरामीटर ठरलेलं असतं.(Photo credit: Unsplash)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appत्या वेळेत जर तुम्ही व्यायाम केलात तर तुम्हाला जास्त चांगले फायदे मिळू शकतात. काही लोक ध्येय ठरवून वर्कआऊट करतात. (Photo credit: Unsplash)
तर काही लोक फक्त फिट राहण्यासाठी वर्कआऊट करतात. पण, असं जरी असलं तरी कोणत्याही गोष्टीचा फायदा तेव्हाच मिळतो जेव्हा तुम्ही त्याचं योग्य प्रमाण ठरवता. (Photo credit: Unsplash)
कारण, तुम्ही जर जास्त व्यायाम केला तर त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे तुमच्या व्यायामाच्या वेळेवर जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. (Photo credit: Unsplash)
तुम्ही किती वेळ व्यायाम करता यावर तुमचं आरोग्य आणि तुमचा फिटनेस ठरलेला असतो. तुम्ही ठरवलेल्या ध्येयानुसार तुमच्या वर्कआऊटची वेळ ठरवा.(Photo credit: Unsplash)
तुम्हाला किती वेळ वर्कआऊट करावा लागेल हे तुम्ही कोणत्या प्रकारचा व्यायाम करत आहात यावर अवलंबून आहे.(Photo credit: Unsplash)
रोज एक तासंच व्यायामाला देता येईल असंही नाहीये. यासाठी नियमित व्यायामासाठी दिवसातून एक निश्चित वेळ ठरवा(Photo credit: Unsplash)
जर तुम्हाला थकवा जाणवत असेल तर तुम्ही तुमच्या शरीराकडे लक्ष देणंही गरजेचं आहे. शरीराच्या फ्लेक्सिबिलिटी नुसार व्यायाम करा. (Photo credit: Unsplash)
व्यायाम करणं आरोग्यासाठी चांगलं आहे पण त्याबरोबरच शरीराला विश्रांती देणंही गरजेचं असतं.(Photo credit: Unsplash)
जास्त वर्कआऊट केल्याने तुम्हाला त्याचे फायदे कधीच मिळणार नाहीत उलट तुमचं जास्त नुकसान होऊ शकतं.(Photo credit: Unsplash)
वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.(Photo credit: Unsplash)